तुमचा सातबारा उतारा मिळवणे झाले आता सोप्पे! ह्या अॅपचा वापर करून तुम्ही जमिनीचा मालकाचे नाव, &-2325;&2381;&-2359;&व&a;&-2325;&-2381;&-2359;&-2375;&-2340;&-2381;&-2352;&-2347;&-2355;, &-2348;&-2379;&-2332;&-2366; &-2311;. माहिती मिळवू शकता. विशेष वैशिष्ट्ये: • ७/१२ उतारा शोधा सर्वे नंबर / गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनावाद्वारे सर्च करून. • ८अ उतारा शोधा खाते नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनावानावा&&a 2342;ावावाा&;ा&&'2381;&'2357;&'2366;&'2352;&'2375; &'2360;&'2352;&'2381;&'2330;'2325;&'2352;&'2370;&'2344;. तुमचा ७/१२ उतारा व ८अ उतारा जतन करा पी ;डीएफ स्वरुपा&&-2340;. • तुमचा सातबारा उतारा / ८अ उतारा सुरक्षित जतन करा किंवा अॅप मधून डिरेक्ट शेयर करा. • क्षेत्रफळ रूपांतरण व कर्ज गणक. विभाग निहाय वर्गीकरण&<0>;णण.णण.. • कोणत्याही स्टेप वरून, मागील स्टेपवर जाण #2366 <4>;्याची सो&2351;. • वापरण्यास व समजण्यास सोपे. • जलद लोडींग. सातबारा उतारा म्हणजे काय? सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसाचं. सातबारा हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता, त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. गावचा नमुना नं. ७ आणि गावचा नमुना नं. १२ मिळून सातबारा#2407;२ मिळून सातबारा उतारा तयार होतो. म्हणून त्या उतार्याला सातबारा उतारा असे म्हणता&&-2340;. सातबारा उताऱ्यावर गावाचे नाव, गट क्रमांक, उपविभाग क्रमांक, भू-धारणा पद्धती, खाते क्रमांक, लागवड योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र, आकारणी, कुळाचे हक्क, इतर हक्क इत्यादी तपशील वरच्या बाजूला (नमुना-७) लिहि लेला असतो. तर वर्ष, हंगाम, पिकाखालील क्षेत्र, जलसिंचनाचे साधन इत्यादी तपशील खालच्या बाजूला (नमुना-१२) लिहिलेला असतो. लक्षात ठेवा: ■ काही लोकांना अद्याप सातबारा उतारा त्यांचा स्मार्टफोन द्वारे कसा पाहावा या बद्दल संपूर्ण माहिती नाही. उदाहरणार्थ: • सातबारा उतारा कसा मिळवावा. • ८अ उतारा कसा पाहावा. इत्यादी त्यांना ही सर्व माहिती सहजतेने उपलब्ध व्हावी म्हणून, आम्ही 'Satbara Utara Maharashtra' हे ॲप बनविलेले आहे. ■ सातबारा स्मार्टफोन द्वारे हाताळण्यास अवघड जातो, त्याचा वापरा मध्ये सुलभता आणण्यासाठी आम्ही हे ॲप बनवले आहे; याची ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी नोंद घ्यावी. मी नोंद घ्यावी. मान्य नसल्यास ॲप डाऊनलोड करु नये. Ver 7/12 detalles de bhumi abhilekh en el estado de Maharshtra. Encontrar utara digital ahora es fácil. 'Satbara Utara Maharashtra' aplicación proporciona información sobre 7/12 y 8A, nombre del agricultor, detalles de propiedad, área y boja (préstamo). Al leer 7 12 en línea, puede obtener información completa sobre ese bhumi. Esta aplicación ayuda a los usuarios a encontrar rápidamente su 7/12 utara en sólo 6 pasos. Esta aplicación es muy útil para los agricultores del estado de Maharashtra para ver su registro de la tierra. Renuncia: Esta aplicación no está afiliada, asociado, respaldado, patrocinado o aprobado por Mahabhulekh y organizaciones relacionadas. Esta aplicación se basa en la información disponible públicamente en sitios web de terceros. Esta aplicación proporciona una plataforma para hacer que esta información sea fácilmente accesible para los usuarios. Portal de registros de tierras: https://bhulekh.mahabhumi.gov.in
historial de versiones
- Versión 4.1.12 publicado en 2016-11-05
> तुमचा उतारा App द्वारे Direct Share करा,> Secure Save पर्याय,> Carga más rápida,> botón de selección satbara & 8A añadido hasta el paso 5,> Volver a cualquier paso - ahora compatible
Detalles del programa
- Categoría: Comunicaciones > Chat & Mensajería Instantánea
- Editor: Crafvine
- Licencia: Gratis
- Precio: N/A
- Versión: 8.2.4
- Plataforma: android